vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

 

 

 

रायगड प्रतिनिधी):-32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सात मे रोजी होणार असून यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया

 

जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे , निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.

 

32 रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीतील मतदान प्रक्रियेसाठी मतदार संघात एकूण 3 हजार 47 बॅलेट युनिट, 3 हजार 47 कंट्रोल युनिट व 3 हजार 206 व्हीव्हीपॅट प्राप्त प्राप्त झाले आहेत. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. आजच्या प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्र निहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राच्या क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली.

 

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम,आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या सह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी, विविध पोलीस व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

0000000

संबंधित पोस्ट

सेवा संकल्प अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेजिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जाणून घेतल्या विविध घटकांच्या अपेक्षा व संकल्पना..

vishwatmaklokswamivarta