vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी स्वीकारला पदभार

निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी स्वीकारला पदभार

 

 

राज्य प्रतिनिधी(जिमाका) : जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गणेश महाडिक यांनी आज पदभार स्वीकारला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेवून श्री. महाडिक यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

 

यापूर्वी श्री महाडिक यांनी सन 2011 ते 2017 या कालावधीत सिंधुदूर्ग येथे परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तर सन 2017 ते 2020 या कालावधीत त्यांनी परळी येथे उपविभागीय अधिकारी तर सन 2020 ते 2024 या कालावधीत लातूर येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), तसेच हिंगोली येथे जानेवारी ते ऑकटोबर 2024 मध्ये उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणुन काम केले आहे.

 

पदभार स्वीकारल्या नंतर श्री. महाडिक म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे

संबंधित पोस्ट

भूजल स्त्रोत नकाशांकनाविषयीजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा-प्रदर्शन २०२४-दिवाळी अंक संपादक-प्रकाशकांना आवाहन ……

vishwatmaklokswamivarta

दूरसंचार सल्लागार समितीची बैठक संपन्न – BSNL सेवांसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय

मच्छिमार बांधवाच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देणार  –महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे 

vishwatmaklokswamivarta

मुंबईमध्ये 26 जानेवारीपर्यंत सुरु होणार 100 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे केंद्रे; गरिबांना मिळणार स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट…

vishwatmaklokswamivarta