vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठीची संस्थास्तरीय फेरी..

प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठीची संस्थास्तरीय फेरी..

 

ठाणे, प्रतिनिधी):- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार प्रथम व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशाचा अंतिम दि.२३ ऑक्टोबर २०२४ असल्याने शासकीय शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे या संस्थेतील प्रथम व थेट द्वितीय रिक्त राहिलेल्या व रिक्त होणाऱ्या जागांवर प्रवेश देण्याकरिता संस्था स्तरावरील एक अतिरिक्त प्रवेश फेरी दि.०९ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेत आयोजित करण्यात येणार आहे व नंतर रिक्त झालेल्या जागांसाठी परत दि.२२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवेशास इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे व शुल्क दि.०९ ऑक्टोबर २०२४ व २२ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता संस्थेत उपस्थित राहावे, संस्थेमध्ये यापूर्वी प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थीना शाखाबदल हवा असेल, अशा इच्छुक उमेदवारांना देखील या फेरीसाठी उपस्थित राहता येईल.

अधिक माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ www.gpthane.org.in येथे भेट दयावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन ठाण्याचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय महाजन यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 29.25 टी.एम.सी. पाणीसाठाकोयना धरणातून 42 हजार 100 तर वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग..

मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेना(उबाठा)चे किशोर गारोळे विजयी

vishwatmaklokswamivarta

सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अपक्ष उमेदवाराची लोकसभा निवडणुकीत उडी

500 कोटींच्या विकासकामांच्या निविदा नियमांनुसारच*सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रियेवरील आरोपांचे खंडन*ऑनलाईन निविदांच्या आक्षेपांचे प्री-टेंडर कॉन्फरन्स द्वारे होते निराकरण*निविदा कालावधीनंतरही आर्थिक लिफाफा उघडण्यापूर्वी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मिळते संधी

अर्रर्रर्र खतरनाक! नाकातून टाकून थेट तोंडातून साप बाहेर, व्हीडिओ पाहिलात?

Super Admin

मुंबई गोरेगाव येथील आरे मधील रस्ता रुंदीकरण रखडणार ; पर्यावरण संघटनांचा विरोध…

vishwatmaklokswamivarta