vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम

 

सातारा, प्रतिनिधी : सातारा विधानसभा मतदार संघात सर्व घटकांतील मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडावे व मतदनाचा टक्का वाढावा यासाठी विशेष जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत सहभागी होवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केले आहे.

विधानसभा निवडणूक-2024 मध्ये नागरीकांनी मतदानाचे महत्व ओळखून मोठ्या प्रमाणात मतदान करुन मतदानाचा टक्का वाढावा. तसेच निवडणूक शांततेत, सुरक्षित व पारदर्शरित्या पारपाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

उमेद’ विभागीय, जिल्हा मिनी सरस महोत्सवाची सांगता;सांस्कृतिक कार्यक्रम, विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

जालना जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

संचालक माहिती कार्यालयाचे शेषराव पवार सेवानिवृत्त..

पाणीवापर संस्थांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट गटनंबरबाबत हरकती असल्यास 31 जानेवारीपर्यंत कळविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’*_*‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा लागू करण्याची ८७५ हून अधिक मंदिर विश्वस्तांची एकमुखी मागणी !*_*प्रत्येक मंदिरासाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार

vishwatmaklokswamivarta