vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संचालक माहिती कार्यालयाचे शेषराव पवार सेवानिवृत्त..

संचालक माहिती कार्यालयाचे शेषराव पवार सेवानिवृत्त..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- संचालक माहिती कार्यालयाचे कर्मचारी शेषराव शंकर पवार हे आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला.

संचालक माहिती कार्यालयाच्या वतीने संचालक माहिती कार्यालयात आयोजित निरोप समारंभात संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, सहायक संचालक गणेश फुंदे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास आदी यावेळी उपस्थित होते.

 कार्यालयाच्या वतीने संचालक श्री. गांगुर्डे यांनी शेषराव पवार यांचा सपत्निक सत्कार केला. उपस्थितांनी आपल्या भाषणातून पवार यांच्या सेवा कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रम प्रसंगी संचालक माहिती कार्यालयातील तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, तसेच पवार यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवीण भानेगावकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

प्राचीन भारतातील औषध व उपचार पध्दती आजही लाभदायक- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर महाआरोग्य शिबीर संपन्न..

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

लातूर येथील पत्रकार कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसकारात्मक पत्रकारितेमुळे समाजाला योग्य दिशा- पोलीस अधीक्षक अमोल तांबे· विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन· कृत्रिम बुद्धिमत्ता, वृत्त संकलन-संपादनाविषयी मार्गदर्शन

उद्यमशिलतेतून महिलांनी सक्षम व्हावे  —जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta