vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबिर

शिकाऊ, पक्की अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबिर

 

        सांगली, प्रतिनिधी : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मार्च २०२५ या महिन्यात तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मार्च २०२५ मध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – इस्लामपूर ३ व १७ मार्च, विटा ४, १२ व २५ मार्च, कडेगाव ७ व २४ मार्च , पलूस १३ व २० मार्च, आष्टा ५ व १९ मार्च, आटपाडी २६ मार्च, जत ११ व २७ मार्च, शिराळा ६ व २१ मार्च, तासगाव १० व १८ मार्च, कवठेमहांकाळ २८ मार्च २०२५.

 

०००००

संबंधित पोस्ट

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

ठाणे येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरितादि.08 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध