vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-चौथ्या दिवशी 15 उमेदवारांची 17 नामनिर्देशन पत्रे दाखल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-चौथ्या दिवशी 15 उमेदवारांची 17 नामनिर्देशन पत्रे दाखल

 

 

        सांगली, प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 15 उमेदवारांची एकूण 17 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. ही माहिती संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

 

चौथ्या दिवशी दाखल नामनिर्देशनपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे. विधानसभा मतदारसंघाचे नाव नामनिर्देशनपत्र दाखल संख्या नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या व्यक्तिचे नाव व पक्ष

281-मिरज (अ.जा.)

02

स्टेला सुधाकर गायकवाड (अपक्ष)

डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)

282-सांगली02

जयश्री जगन्नाथ पाटील (अपक्ष)

युवराज अधिकराव शिंदे (अपक्ष)

283-इस्लामपूर

01

किरण संपतराव पाटील (अपक्ष)

284-शिराळा

निरंक

निरंक

285-पलूस-कडेगाव

निरंक

निरंक

286-खानापूर

02

अजित धनाजी खंदारे (अपक्ष)

संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष)

287-तासगाव-कवठेमहांकाळ

04रोहित रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

सुमन रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

सुमन रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

नदीम नजरूद्दीन तांबोळी (अपक्ष)

288-जत 06

तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि (भारतीय जनता पार्टी)

तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि (अपक्ष)

महादेव मुरग्याप्पा हुचगोंड (अपक्ष)

श्रीशैल सातलिंग उमराणी (अपक्ष)

संजय दऱ्याप्पा कांबळे (अपक्ष)

वगरे शंकर रामू (अपक्ष)

नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे.

00000

संबंधित पोस्ट

भारतीय रेल्वेचा नवीन वर्ष 20 26 चा नवा नियम! 1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेन….

vishwatmaklokswamivarta

सोशल मीडियावर करडी नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल – पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अन्‍न प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्‍ताव सादर करावेत..

नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी (दि.25); 6304 उमेदवारांची बैठक व्यवस्था

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 मद्यविक्री अनुज्ञप्ती राहणार निकाल जाहीर होईपर्यंत बंद