महाविकास आघाडी लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
महाविकास आघाडी लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न
राज्य प्रतिनिधी
नांदेड प्रतिनिधी #उमरी येथे माजी मंत्री अमितभैया देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित आणि माजी मंत्री तथा मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडी लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ.मीनल पाटील खतगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा यशस्वीरित्या संपन्न झाली.
मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनतेने दिलेला आशीर्वाद आणि प्रेम हा आमच्या विजयाचा आधार ठरेल.महाविकास आघाडीच्या विकासवादी विचारांना मिळालेला प्रतिसाद हा आमच्या यशाची खात्री देतो.”
येत्या २० तारखेला “पंजा” या निशाणी समोरचे बटन दाबून दोघानाही प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन डॉ.मीनल पाटील खतगावकर यांनी केले.
याप्रसंगी माधवरावजी किन्हाळकर- माजी मंत्री,ओम प्रकाश पोकर्णा – माजी आमदार,शिरीष देशमुख गोरठेकर-सभापती,कैलास देशमुख गोरठेकर संचालक,गोविंदराव पाटील शिंदीकर,सुभाषराव देशमुख गोरठेकर, गणेशराव पाटील करखेलीकर-माजी सभापती,नागोराव पाटील रोशनगावकर, संभाजी पाटील भिलवंडे जिल्हा उपाध्यक्ष,प्रल्हाद पाटील ढगे इजतगावकर -तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी उमरी,बालाजी पाटील सावंत- तालुकाप्रमुख शिवसेना उमरी,रामचंद्र रेड्डी- तालुका प्रमुख शिवसेना धर्माबाद,भास्कर पाटील भिलवंडे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नांदेड,रवींद्र भिलवंडे- शिवसेना तालुकाप्रमुख नायगाव,बाळासाहेब पाटील खतगावकर, सदाशिवराव पुपूलवाड,अरुण पाटील एकंबेकर,दीपक पावडे,गणेश गिरी, मल्लिकार्जुन चंदापुरे ,भीमराव जेठे,गणेशराव गाडे,रवी पाटील खतगावकर,एकनाथराव मामडे, वंगलवार सावकार,भास्करराव धर्माधिकारी,दिलीप पाटील चिकनेकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धर्माबाद,दिगंबर लखमावाड, बालाजी पाटील हातनीकर,शिवराज पाटील मोकलीकर,सय्यद इसाक नरसीकर, बालाजी जाधव, प्रकाश पाटील चिंचाळकर,गोविंद रामोड,श्रीमती रेखाताई गोळेगावकर,सौ.कांताबाई लखमोड-तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस उमरी,सय्यद सुलताना,डॉ.गंगाधर सोनकांबळे,गोविंदराव पाटील हसेकर,जयराम पाटील बाभळीकर, दिगंबर गायकवाड,मारुती कागेरू,जावेद खान,भगवान ढगे,बाबू पाटील कुदळेकर, दत्ताहरी पाटील कावलगुडेकर, लूकमान बेग, सुधाकर पाटील जुनीकर,एड. बाळकृष्ण शिंदे,बालाजी शिंदे कारेगावकर, देविदास राठोड, बशीर बेग, राजू पाटील बोळसेकर,शेख शकील,निळकंठ ताकबिडकर,भास्कर मनुरकर यांच्यासह नायगाव-उमरी-धर्माबाद तालुक्यातील बहुसंख्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते