vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024-मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची तिसरी सरमिसळ संपन्न

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024-मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची तिसरी सरमिसळ संपन्न

 

            सांगली, प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील एकूण 11 हजार 76 मतदान अधिकारी व कर्मचारी यांची तिसरी सरमिसळ तसेच सूक्ष्म निरीक्षकांचीही सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.यावेळी सर्वसाधारण निरीक्षक शानवास एस., सर्वसाधारण निरीक्षक डॉ. जगदीश सोनकर, सर्वसाधारण निरीक्षक एजाज अहमद भट, सर्वसाधारण निरीक्षक दीपक जेकब, नोडल अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासिन पटेल उपस्थित होते.

   यावेळी श्री. पटेल यांनी सरमिसळबाबत सादरीकरण केले.00000

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभाग ची माहिती…वाळवा तालुक्यात 3.9 मि. मी. पावसाची नोंद

जवाहर नवोदय विद्यालयासाठी 18 जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शनिवारी शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने घनसावंगी येथे-विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन· नागरिकांनी महामेळाव्याचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ-आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ढगफुटी; पावसात २ जणांचा मृत्यू ♦️उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये १८ जणांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडला प्रभावित भागात मदत आणि बचावकार्य सुरु.

सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर नेणार – पालकमंत्री नितेश राणे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ व लोकर्पण

vishwatmaklokswamivarta