vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

 

राज्य प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक २०२४-राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

 

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

 

अहमदनगर – १८.२४ टक्के,अकोला – १६.३५ टक्के,अमरावती – १७.४५ टक्के,औरंगाबाद – १८.९८ टक्के,बीड – १७.४१ टक्के,भंडारा – १९.४४ टक्के,बुलढाणा – १९.२३ टक्के,चंद्रपूर – २१.५० टक्के,धुळे – २०.११ टक्के, गडचिरोली – ३० टक्के, गोंदिया – २३.३२ टक्के,हिंगोली – १९.२० टक्के,जळगाव – १५.६२ टक्के,जालना – २१.२९ टक्के,कोल्हापूर – २०.५९ टक्के,लातूर – १८.५५ टक्के,मुंबई शहर – १५.७८ टक्के,मुंबई उपनगर – १७.९९ टक्के,नागपूर – १८.९० टक्के,नांदेड – १३.६७ टक्के,नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक – १८.७१ टक्के,उस्मानाबाद – १७.०७ टक्के,पालघर – १९ .४० टक्के,परभणी – १८.४९ टक्के,पुणे – १५.६४ टक्के,रायगड – २०.४० टक्के,रत्नागिरी – २२.९३ टक्के,सांगली – १८.५५ टक्के,सातारा – १८.७२ टक्के,सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,सोलापूर – १५.६४,ठाणे – १६.६३ टक्के, वर्धा – १८.८६ टक्के, वाशिम – १६.२२ टक्के,यवतमाळ – १६.३८ टक्के मतदान झाले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप, भाजप नेत्याची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल….

vishwatmaklokswamivarta

लोक संस्कृतीच्या जतनासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करा- राज्यपाल हरिभाऊ बागडे

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत महालक्ष्मी: बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक  बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५; ऑनलाइन अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या दागिन्यांना युनिक आयडी सक्ती ,केंद्र सरकारच्या धोरणास सुवर्णकार संघटनांचा विरोध.

vishwatmaklokswamivarta