vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली

हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली…

 

मुंबई प्रतिनिधी

आज मुंबईत हुतात्मा चौक येथे  हुतात्मा स्मृती दिनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पित केली

महाराष्ट्र राज्यात मुंबईत 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 21 नोव्हेंबरला महाराष्ट्रात हुतात्मा स्मृती दिन पाळला जातो. 21 नोव्हेंबर 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिल्याने हा दिवस पाळला जातो.

संबंधित पोस्ट

जळगावमध्ये कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा; मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली नसतानाही दाम्पत्याला बेदम मारहाण…

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे-२,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

14 सप्टेंबर रोजी जिओ पारसी कार्यशाळेचे आयोजन पारशी समुदायासह केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठीअडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी• जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे• दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चे चेअरमन मुकेश अंबानी पोहचले आंध्र प्रदेश मध्ये तिरूपती च्या दर्शनाला…

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta