vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

 

 सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 11 नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तरी सदर निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पडावी व त्यावर आठवडा बाजाराचा परिणाम होवू नये, याकरीता मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहे.

तरी या आदेशानुसार मतदान केंद्राजवळीच आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख :-उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू- राज्यमंत्री योगेश कदम