vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-202499-परतूर विधानसभा मतदार संघातून बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) विजयी..

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-202499-परतूर विधानसभा मतदार संघातून बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) विजयी..

 

जालना, (जिमाका) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 99-परतूर मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील जवाहर नवोदय विद्यालय, अंबा, ता. परतुर येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पदमाकर गायकवाड यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 99-परतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) यांना 70,659 मते मिळाली. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आसाराम जिजाभाऊ बोराडे (ए.जे.पाटील) यांना 65,919 इतकी मते मिळाली. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) हे 4,740 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी पदमाकर गायकवाड यांनी बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पदमाकर गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा गोरे यांची उपस्थिती होती.

99-परतूर विधानसभा मतदारसंघातून एकुण 11 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते प्राप्त झाली आहेतअ.क्र.उमेदवारांचे नांवपक्षमिळालेली मते

अहेमद महमद शेख

बहुजन समाज पार्टी

 

692

 

2

 

आसाराम जिजाभाऊ बोराडे (ए.जे.पाटील )

 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )

 

65919

 

3

 

बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)

 

भारतीय जनता पार्टी

 

70659

 

4

 

आसाराम सखाराम राठोड

 

पीपल्स पार्टी ऑफ इंडीया (डे.)

 

1279

 

5

 

कृष्णा त्रिबंकराव पवार

 

ऑल इंडीया हिंदुस्थान काँग्रेस पार्टी

 

1045

 

6

 

जाधव श्रीराम बन्सीलाल

 

जय सेवालाल बहुजन विकास पार्टी

 

802

 

7

 

रामप्रसाद किसनराव थोरात

 

वंचीत बहुजन आघाडी

 

29810

 

8

 

अग्रवाल मोहनकुमार हरिप्रसाद

 

अपक्ष

 

1633

 

9

 

अजहर युनुस शेख

 

अपक्ष

 

812

 

10

 

जेथलिया सुरेशकुमार कन्हैयालाल

 

अपक्ष

 

53921

 

11

 

नामदेव हरदास चव्हाण

 

अपक्ष

 

997

 

12

 

नोटा

 

 

1163

 

 

 

****

संबंधित पोस्ट

अलिबाग-धरमतर व मांडवा मार्गांवर अवजड वाहनांना वाहतूक बंदी

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील प्रमुख उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सक्रिय सहभाग नोंदवावा –जिल्हाधिकारी किशन जावळे

कोठारी नगर येथे जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta