vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त..

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III ने 27 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (सीएसएमआय) विमानतळावर एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले. सदर प्रवासी इंडिगो फ्लाइट क्र. 6 इ 1052 द्वारे बँकॉकहून भारतात दाखल झाला होता.

प्रवाशाच्या नोंदवलेल्या सामानाची तपासणी आणि वैयक्तिक झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी, हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेला 5,119 ग्रॅम गांजा हस्तगत केला. तो सामानामध्ये लपवून ठेवण्यात आला होता. जप्त केलेल्या या अमली पदार्थाचे बेकायदेशीर बाजारमूल्य अंदाजे ₹5.119 कोटी आहे.

अंमली पदार्थ आणि मानसिक प्रभाव टाकणारी द्रव्ये (एनडीपीएस ) कायदा, 1985 अंतर्गत सदर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. प्रवाशाला तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

संबंधित पोस्ट

गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यासाठी मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta