vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वृध्द कलावतांनी आधार व मोबाईल लिंक करण्याचे आवाहन

वृध्द कलावतांनी आधार व मोबाईल लिंक करण्याचे आवाहन

 

सातारा, प्रतिनिधी):राज्य शासनाकडून वृध्द कलावतांना दरमहा मानधन कलाकारांच्या खात्यावर वर्ग केले जाते. सातारा जिल्ह्यात ७४४ कलाकारांची आधार व मोबाईल पडताळणी करणे बाकी आहे. तसेच ज्या कलावतांना या योजनेचा लाभ मिळाला असुन मयत झालेले आहेत अशाच्यां वारसांनी सहा महिन्याच्या आत नोंदणी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबंधिताचे मानधन बँक खात्यात जमा होणार नाही.

या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार क्रंमाक व मोबाईल क्रंमाक ऑनलाईन पोर्टलव्दारे १० डिसेंबरच्या आत करावे. तसेच याबाबत काही अडचण आल्यास पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण आधिकारी सातारा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे ऑडिट करणार- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

सैन्य दलातील अधिकारी -पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक रमेश विठोरे सलग दुसऱ्यांदा ठरले बर्गमॅन किताबाचे मानकरी..

vishwatmaklokswamivarta