vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील ताडी दुकानांच्या ई-लिलावात इच्छूकांनी सहभाग घ्यावा…

जिल्ह्यातील ताडी दुकानांच्या ई-लिलावात इच्छूकांनी सहभाग घ्यावा…

 

 

रायगड(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील 81 ताडी दुकानांचा जाहीर लिलाव (ई-लिलाव-नि-निविदा) पध्दतीने दि. 18 डिसेंबर 2024 रोजी www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर घेण्यात येणार आहे. ई-लिलावाच्या अटी व शर्ती तसेच प्रक्रियेबाबत अधिक माहिती www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर तसेच अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग व सर्व विभागीय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. ई-लिलावात भाग घेवू इच्छिणाऱ्या सर्व संबंधितानी याबाबत नोंद घ्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविकिरण कोले कळविले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम 24 तास करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणेला आदेश

विलास सहकारी साखर कारखान्यास साखर आयुक्तालय,पुणेचे संचालक यशवंत गिरी यांची सदिच्छा भेट मांजरा परीवारातील संस्थाच्या कामकाजाचे केले कौतूक ऊस तोडणी यांत्रिकीकरण व आर्थिक नियोजनाबाबत गौरवोद्गार.

मुंबई विमानतळावर बारा किलो सोने जप्त तस्करांना अटक

vishwatmaklokswamivarta

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन