vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन

300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे  भूमिपूजन

रायगड( प्रतिनिधी:- अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय,रायगड च्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन बुधवार दि.05 मार्च रोजी सायंकाळी 4.00 वा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते तर महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे तसेच रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

यावेळी खासदार धैर्यशील पाटील, श्रीरंग बारणे, सुनिल तटकरे आणि आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, विक्रांत पाटील, निरंजन डावखरे, रविंद्र पाटील, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी आणि महेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित उपस्थित राहणार आहेत.

000000

संबंधित पोस्ट

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

युवा पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहाण्याचे आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेतनवाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये, पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन