vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शासकीय अपंग शाळा मिरज येथे-कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न..

शासकीय अपंग शाळा मिरज येथे-कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न..

 

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने शासकीय अपंग शाळा मिरज येथे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा हक्क व त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.

   यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींच्या हक्काविषयी मार्गदर्शन केले. ॲड. श्रीमती गौरी पोतदार यांनी विद्यार्थ्यांना दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मार्गदर्शन केले, प्रास्ताविक विजय कोंगनोळे यांनी केले. आभार श्री. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्थामधील शाळा,विद्यार्थी,पालक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयोजित आक्रोश मोर्चा ..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन-नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

विवाह पुर्व समुपदेशन केंद्राचे उदघाटन संपन्न