vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड नाम जप व भव्य संदेश यात्रा संपन्न.. 

दत्त जयंती उत्सवानिमित्त अखंड नाम जप व भव्य संदेश यात्रा संपन्न..

 

राज्य प्रतिनिधी –

श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) तुळजाभवानी नगर, जालना यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. भव्य दिव्य दत्त जयंती अखंड नाम सोहळा हा सालाबादप्रमाणे करण्यात येत आहे यानिमित्त संदेश यात्रा ही काढण्यात आली आहे

या भक्तिमय वातावरणात युवानेते श्री.अक्षयभैय्या गोरंट्याल यांनी उपस्थित राहून आशीर्वाद घेतला व ढोल पथकाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. #दत्त_जयंती #उत्सव #जालना #Jalna

संबंधित पोस्ट

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा१२० रुग्णवाहिकेद्वारे, ८६४३ वारकऱ्यांची आरोग्यसेवा..

विमाशि संघाचा विदर्भातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांची घोषणा

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणार; जिल्हा परिषदेमार्फत नियोजन सुरू…

vishwatmaklokswamivarta

गांधी चमन रेल्वे स्टेशन सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट!चौकशी करून, दोषींवर कारवाई करा नसता आंदोलन- अमरदीप शिंदे

नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील हरकती व सुचनांवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणीØ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी..

vishwatmaklokswamivarta