vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील हरकती व सुचनांवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणीØ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी..

नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील हरकती व सुचनांवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणीØ जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी..

बुलढाणा, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सुचनांवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने दिली आहे.

जिल्हा नगरविकास प्रशासनाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुनावण्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात येथे पार पडणार आहेत. त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा, सिंदखेड राजा, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेदरम्यान सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तसेच १६ ऑक्टोबर रोजी चिखली, लोणार, देऊळगाव राजा, खामगाव आणि नांदुरा या नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे.

 

000

संबंधित पोस्ट

हवा गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाहीवर भर देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी सप्ताहात झाली कारवाई

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक– रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते वृक्षारोपण

नायगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सिरसाठ दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप**’पे बॅक टू सोसायटी’ भावनेतून सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*