vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते वृक्षारोपण

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते वृक्षारोपण

सांगली, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात संविधान स्तंभानजीक वृक्षारोपण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सर्वश्री अजय पवार, शिवाजी जगताप, विवेक काळे व तहसीलदार सर्वसाधारण लीना खरात आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ अनुषंगाने व 10 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षलागवड करण्यात आली व त्यांची नोंद ‘अमृत वृक्ष ॲप’ मध्ये घेण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाईकारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

केंद्र शासनाच्या योजनांचा केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांनी घेतला आढावा;योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – ना. प्रतापराव जाधव

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत…

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta