vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

राज्य प्रतिनिधी

दिनांक ११ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ते श्री.श्रीकांत राठोड आणि श्री.हरीष राठोड यांनी हे उपोषण आरंभले आहे..

जालना मतदारसंघाचे युवा नेतृत्व श्री.अक्षयभैय्या गोरंट्याल यांनी या ठिकाणी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.#Banjara_Samaj #उपोषण #Jalna

संबंधित पोस्ट

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा – रस्ता सुरक्षा समितीची राज्य शासनाला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक; हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

vishwatmaklokswamivarta

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta

एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta