vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

 

नांदेड, प्रतिनिधी- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान गुरूवार 15 जानेवारी 2026 रोजी तर मोजणी शुक्रवार 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. याअनुषंगाने गुरूवार 15 जानेवारी रोजी सिडको / हडको परिसर नांदेड व शुक्रवार 16 जानेवारी गांधी मैदान गोकुळनगर नांदेड येथील भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.

याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये निर्गमीत केला आहे. या आदेशात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रात भरणारे वरील आठवडी बाजार हे शनिवार 17 जानेवारी 2026 रोजी भरविण्यात यावेत, असे नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शासकीय मराठी लेखनाप्रमाणेच युवकांसाठी करिअरच्या संधींवर लेखक श्री.सुरेश वांदिले यांचा मार्गदर्शक संवाद*..

vishwatmaklokswamivarta

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !कोकण हापूस संकटाच्या विळख्यात; प्रतिबंधित व विना ‘लेबल क्लेम’ कीटकनाशकांच्या शिफारशींची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करा ! – सुराज्य अभियान माहिती अधिकारातील पुरावे धक्कादायक ! कृषी विद्यापीठ व मँगो टास्क फोर्सच्या शिफारशींवर गंभीर प्रश्नचिन्ह !

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..

लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा बैठक-२०२५-२६जिल्हा विकासासाठी भरीव निधी देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची समीक्षा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची आढावा बैठक