vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

        सांगली, प्रतिनिधी : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मार्च 2026 महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.

      उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मार्च 2026 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – उरूण ईश्वरपूर 2 व 16 मार्च, कोकरूड 2 मार्च, विटा 4, 18 व 28 मार्च, कडेगाव 11 व 23 मार्च, पलूस 13 व 27 मार्च, आष्टा 10 व 30 मार्च, आटपाडी 17 मार्च, जत 5 व 20 मार्च, शिराळा 12 व 25 मार्च, तासगाव 9 व 24 मार्च, कवठेमहांकाळ 6 मार्च 2025.

00000

संबंधित पोस्ट

माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘मिफ्फ -२०२६’ चा शुभारंभ

गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षात मकोका लागणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

vishwatmaklokswamivarta

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी

कडेपूरमधील राखीव वनक्षेत्रात 28 हजारांचे खैर लाकूड जप्त

पाली नगरपंचायतीसाठी घेण्‍यात येणाऱ्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta