vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल…

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल…

सातारा, प्रतिनिधी गोंदवले येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यातिथी उत्सव कार्यक्रम २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्ताने पोलीस अधीक्षक समिर शेख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 195 चे कलम १३१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये या करिता खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थेत बदल केलाआहे.

   सातारा ते पंढरपूर जाणारा रोड पिंगळी बु. गावचे हदृीतील खांडसरी चौक ते गोंदवले बु. गावातील आप्पा महाराज चौकापर्यंत बंद राहील.या करिता पर्यायी मार्ग पुढिलप्रमाणे, सातारा कडून पंढरपूर अकलूजकडे जाण्याकरिता पिंगळी बु. गावचे हदृीतील खांडसरी चौक ते दहिवडी मार्गे राणंद, मा‍र्डि वरुन म्हसवड मार्गे जाणारा पंढरपूर रोड,पंढरपूर बाजुकडून साताराकडे जाण्यासाठी म्हसवड ते मायणी मार्गे सातारा अथवा म्हसवड ते शिंगाणपूर फलटण मार्गे सातारा असा तयार करण्यात आला आहे.  वाहतुक मार्गात केलेल्या बदलाचीं सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.00000

संबंधित पोस्ट

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,यंदा दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल

vishwatmaklokswamivarta

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातीलभूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य· धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी..

नक्षलवादविरोधी लढाईत एक ऐतिहासिक यश-सुरक्षा दलांनी छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सीपीआय-माओवादी सरचिटणीस बसवराजू यांच्यासह २७ माओवाद्यांना कंठस्नान घातले 

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..