vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना शहरातील माळीपूरा जामा मस्जिद येथे काँगेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम*

*जालना शहरातील माळीपूरा जामा मस्जिद येथे काँगेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या विरोधात स्वाक्षरी मोहिम*

———————————————

जालना प्रतिनिधी- जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने जालना शहरातील प्रभाग क्रमांक. 13 व 14 माळीपूरा जामा मस्जिद येथे जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 डिसेंबर 2024 रविवार रोजी ईव्हीएम हटाव यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे , या स्वाक्षरी मोहीम मध्ये माळीपूरा जामा मस्जिद परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष जावेद अली, अब्दुल जब्बार ,शेख निजाम ,शफी अहमद, शेख अख्तर ,शेख जमीर सय्यद खालेद, शेख रफिक, शेख इमरान , शेख मुस्ताक ,मिलिंद नगराळे , शेख अली, जमीर खान, जानी बेग, शेख वजीर , शेख इरफान आदी कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्त मिरवणुकीत भाग घेणाऱ्या,वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी स्वतंत्र सुविधा  

vishwatmaklokswamivarta

होमगार्डची 27 ऑगस्टपासून मैदानी चाचणी

मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

vishwatmaklokswamivarta

चिखलीतील शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्रातील लातूर चाकूर तालुक्यातील शिवणी व शिवणखेड मध्ये बिबट्याचा वावर  खबरदारीचा उपाय  वनकर्मचारी तैनात सतर्क राहण्याचे आवाहन