vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर…

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर…

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- राज्यात २०१४ मध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला असून जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकांना मिळणाऱ्या विविध लाभ याबाबत विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे.

   शिक्षण प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक १६, पदवीधर शिक्षक ४८ व प्राथमिक शिक्षक ३६२ अशा एकूण ४२६ शिक्षकांना एका पदावर १२ वर्ष सेवा पूर्ण झाल्याने वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.

     शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभ याबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्याने शिक्षण विभागातील ४२६ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथ) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित पोस्ट

एमएसएमई ॲवार्ड 2026′ साठी विविध 9 प्रवर्गांमध्ये नामांकने आमंत्रित

महाज्योती’च्या संशोधकाचा-‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास,स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन,माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध…

vishwatmaklokswamivarta

गावदेवी भाजी मंडई परिसरातील परिस्थ‍िती नियंत्रणात

नमुंमपा मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीवरील देवद-विचुंबे येथील अनधिकृत नळजोडणी खंडीत करण्याची धडक कारवाई

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम