vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…

पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…

जालना, प्रतिनिधी :- मुंबई महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राकडून दि.3 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत जालना येथे उद्योजकांसाठी पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा नि:शुल्क असून कार्यशाळेमध्ये तज्ञाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी उद्योग आधार, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत ठेवावी. अधिक माहितीसाठी दिलीप शिलवंत मो.8087283065 यांच्याशी किंवा दुरध्वनी क्र. 02482 220592 यावर संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*

संबंधित पोस्ट

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दाखविली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta

वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली,

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta