vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आसिफ खानपठाण  यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आसिफ खानपठाण  यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

 

( सुरेश गायकवाड )मुंबई प्रतिनिधी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार आणि नवाबभाई मलिक यांच्या विचारांना आदर्श मानून ,त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक काँग्रेसचे मुंबई सचिव आसिफ खान (पठाण) यांनी भारतीय प्रजासत्ताकदिनी शिवाजीनगर बैंगणवाडी प्रभाग क्रमांक १३६ येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या संख्येने लहान मुले, महिला, तरुण , वयोवृद्ध व्यक्ती, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार व स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळेस अनेक स्थानिक मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

   हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न करण्यासाठी एच.एम. फाउंडेशनचे कार्यकर्ते , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार ही उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतजालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

बाल मित्र कॅरम क्लबच्यावतीने भायखळा – माझगांव लव्हलेन येथे भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…

09 डिसेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta