
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात स्टँड-अप विनोदी कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआय नोंदविण्यात आला आहे याकरता पोलिसांच्या चौकशीला हजर राहण्याचे नोटीस दिली असल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे



