vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

सुदानमध्ये ! निमलष्करी गटाचा मोठा हल्ला, 54 जणांचा मृत्यू, दिडशेपेक्षा जास्त गंभीर

सुदानमध्ये  निमलष्करी गटाचा मोठा हल्ला, 54 जणांचा मृत्यू, दिडशेपेक्षा जास्त गंभीर..

 

विदेश प्रतिनिधी

सुदानमधील ओमदुरमन शहरातील एका मार्केटवर शनिवारी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) ने हल्ला केला, ज्यात 54 लोक ठार झाले आणि किमान 158 लोक जखमी झाले. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने या घटने ची माहिती दिली

सूत्रांच्या माहितीनुसार,ओमडुरमनमधील हा एकमेव असा भाग आहे जो अजूनही पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे आणि दाट लोकवस्तीचा आहे.

सुदानची राजधानी खार्तूमच्या उत्तरेकडील पॅरालिमेटरी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) ने केलेल्या हल्ल्यात मृतांची संख्या 54 वर पोहोचली आहे. सुदानच्या आरोग्य मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे. शिन्हुआ न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सबरीन बाजारातील या हल्ल्यात 158 लोक जखमी झाले आहेत. मंत्रालयाने नागरिकांवरील या हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की हे आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे उल्लंघन केले

सुदानचे माहिती मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते खालिद अली अलिसिर यांनीही या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आली ब्युनोस आयर्स शहराची किल्ली

vishwatmaklokswamivarta

तेलअवीव शहरात पहाटेच्या सुमारास क्षेपणास्त्रांचा मारा; इराण कडून पुन्हा एकदा मिसाइल हल्ला – इस्रायलचा दावा सायरननंतर लगेचच आकाशात धुराचे लोळ आणि प्रकाशरेषा दिसून आल्या.

अमेरिका आणि इराण चर्चा निष्फळ; इस्लामाबाद इथं 21 तासांनंतरही तोडगा नाही.

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक – सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी-दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार…

vishwatmaklokswamivarta

परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर  व्यावसायिक संबंध अधिक दृढ- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल-महावाणिज्यदूतांनी दिले सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शनचे निमंत्रण

vishwatmaklokswamivarta