vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आली ब्युनोस आयर्स शहराची किल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आली ब्युनोस आयर्स शहराची किल्ली

 

विदेश प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आली ब्युनोस आयर्स शहराची किल्ली ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ब्युनोस आयर्स शहर सरकारचे प्रमुख जॉर्ज माक्री यांच्या हस्ते ब्युनोस आयर्स शहराची किल्ली (Key to the City) प्रदान करण्यात आली.यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :ब्युनोस आयर्स शहर सरकारचे प्रमुख जॉर्ज माक्री यांच्याकडून ब्युनोस आयर्स शहराची किल्ली स्वीकारून सन्मानित

संबंधित पोस्ट

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतील स्थलांतराच्या वादावर भाष्य करणाऱ्या ‘Undocumented.PDF’ लघुपटाच्या वर्ल्ड प्रीमिअर विषयी कुतूहल! स्थलांतर, मानवी भावना आणि वास्तवाला भिडणारा नाफा फिल्म्सचा नवा लघुपट!

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के – मोठे आर्थिक नुकसान

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सविस्तर चर्चा..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला🔸वाढत्या तणावावर तीव्र चिंता व्यक्त🔸 स्थैर्य टिकवण्यासाठी तणाव त्वरित कमी करण्याचे आवाहन

आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना