vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट…

 

राज्य प्रतिनिधी

टेक एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ऑफ मुंबईच्या सदस्यांनी  महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. टेक स्टार्ट अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्राला भारतातील टेक स्टार्टअप्ससाठी पहिल्या पसंतीचे राज्य बनवण्यासाठीच्या विविध संकल्पनांवर यावेळी चर्चा झाली.

यावेळी ध्रुविल संघवी, अभिनंदन, अनुपम मित्तल, नैय्या सग्गी, नीरज रॉय, आनंद जैन, शरद संघी, आशिष शाह, त्रिविक्रमण थंपी, नितीश मित्रसेन, पुष्कर मुकेवार, भाविक वासा, ऋषी गुप्ता, मयंक कुमार, दिपक खुराणा आणि अनिकेत देब आदी एंजेल इन्व्हेस्टर्स आणि टेक उद्योजक उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण -सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

जनगणनेचे काम अचूक पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया