vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मध व्यवसायाचे प्रशिक्षण व साहित्य पुरवठ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मध व्यवसायाचे प्रशिक्षण व साहित्य पुरवठ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो‌द्योग मंडळ हे राज्यातील मध व्यवसाय वाढीसाठी काम करीत असून, या मध उद्योगांतर्गत जिल्ह्यांतील आदिवासी कातकरी समाजाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळणेसाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर करणेसाठी मंडळ व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने या समाजातील लोकांना प्रशिक्षण व साहित्य पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली आहे.

इच्छुकांनी अर्जासोबत जातीचा दाखला, आधार, रेशनकार्ड, बँकक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, कुंटुबांतील कोणी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमी पत्र जोडावे . अर्ज दि. 12 मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो‌द्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, प्रिती हॉटेल कॉम्प्लेक्स, अंजठा चौक, सातारा येथे कार्यालयीन वेळेत भरून देण्यात यावेत.

संबंधित पोस्ट

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट

केंद्र  सरकारकडून करसवलत, आता RBI कडून व्याजदरात कपात; मध्यमवर्गीयांना डबल लॉटरी.

vishwatmaklokswamivarta

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेत महाराष्ट्राच्या सागरी विकासाची दिशा

vishwatmaklokswamivarta