
अँटॉप हिल येथील नगरसेवक सुफियान नियाज वनू यांनी ब्लड डोनेशन कॅम्प मेडिकल शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केले, यावेळी नगरसेवक रवी राजा नगरसेवक पुष्पा कोळी सहित विरोधी पक्षनेतेेेेेेेे पालिका रविराज आपण उपस्थित होत.
यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ब्लड डोनेशन कॅम्प आणि आरोग्य शिबिरास उपस्थिती दर्शवली यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित होते



