vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे निधन झाले आहे, त्या 101 वर्षांच्या होत्या. 

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे निधन. त्या 101 वर्षांच्या होत्या.

राज्य प्रतिनिधी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे , सोमवारी उशिरा रात्री एक वाजून वीस मिनिटांनी निधन झाले त्यांच्यावर गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे जाइडिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते दरम्यान त्यांचे निधन झाले त्यांनी वयाच्या 101 वर्षाच्या दिनी शेवटचा श्वास घेतला त्यांचे पार्थिव शरीर आज राजस्थान येथील अबू रोड येथे असलेल्या ब्रह्मकुमारी यांच्या मुख्यालयात शांतीवन मध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राज योगिनी दीदी रतन मोहिनी यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोशल मीडिया मंच एक्स वर असे लिहिले आहे की ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या प्रमुख राज योगिनी दादी रतन मोहिनी यांची  निधन वृत्त कळताच मन अत्यंत दुखी झाले आहे त्यांच्या निधनामुळे अध्यात्मिक जगत खूप मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हणाले

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय  च्या प्रमुख राजयोगिनी  दादी रतनमोहिनीयांचे निधन झाले आहे, त्या 101 वर्षांच्या होत्या.

विश्वविद्यालय:प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हे एक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य करणारी संस्था आहे, जी 1930 च्या दशकात हैदराबाद, सिंध, पाकिस्तान येथे उदयास आली. याच्या माध्यमातून ते आध्यात्मिक जगात कार्य करत होत्या त्यांचे जगभरात यांचे कार्य होते त्यांनी आतापर्यंत ईश्वरी संदेश पोहोचवण्याचे कार्य केले आहे:ब्रह्माकुमारींनी 1950 च्या दशकापासून आंतरराष्ट्रीय विस्तार कार्यक्रम सुरू केला, तसेच सौर ऊर्जा आणि शाश्वत ऊर्जेतही त्यांचे कार्य आहे.

संबंधित पोस्ट

महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या योजनांचे कर्ज,प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईल पध्दतीने सादर करावेत

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी२५० जणांची संगत नांदेड कडे रवाना…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम