vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

  जालना, प्रतिनिधी:- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 14 जुन, 2025 रोजी दुपारी 12.40 वाजता महिको विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वाजता महिको विश्रामगृह येथून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आगमन व नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता जालना येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण करतील.

संबंधित पोस्ट

अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील कोणत्याही पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीतून वगळू नये – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

चित्ररथाद्वारे योजनांची व्यापक जनजागृती; नागरिकांनी लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..

जालना गणेश फेस्टीवलच्या अध्यक्षपदी अशोकराव आगलावे सर्वांच्या सहकार्‍याने फेस्टीवल दणदणीत साजरा करु-अशोकराव आगलावे

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र – राज्यपाल आचार्य देवव्रत ‘घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स’ कथासंग्रहाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta