vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु*

*कोयना दौलत डोंगरी महोत्सवाची जोरदार तयारी सुरु*

 

सातारा, प्रतिनिधी- कोयना दौलत डोंगरी महोत्सव 15 ते 17 एप्रिल 2025 कालावधीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दौलतनगर मरळी या ठिकाणी होणार आहे. या महोत्सवाची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही असणार आहेत. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये घोडे सवारी, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी , आनंदमेळा त्याचबरोबरकोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित रहावे यासाठी महोत्सवाच्या माहितीसाठी पारंपरिक माध्यमे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच विविध समाज माध्यमांद्वारेही माहिती देण्यात येत आहे

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका- ऐरोली  विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार· जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

जिल्हाभरात शाळाप्रवेशाचा उत्सव पालकमंत्री, मंत्री, जिल्हाधिकारी उच्चपदस्थांनी केले शाळेतल्या पहिल्या पावलाचे स्वागत…

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

संतानी नेहमी समता आणि शांतीचा संदेश दिला-आ.अर्जुनराव खोतकर दर्गा ह. जानुल्लाह शाह (बाबा) यांचा (353) उरुस साजरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन