vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर, – केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा हे रविवार दि.२७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि.२७ रोजी सकाळी ११ वा. ४० मि. नी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, सकाळी ११ वा. ४५ मि. नी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयकडे प्रयाण, दुपारी १२ वा. कर्करोग रुग्णालयातील दोन बीम युनिटचे उद्घाटन, दुपारी १२ वा.२० मि. नी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महात्मा गांधी सभागृहाकडे रवाना, दुपारी दीड पर्यंत महात्मा गांधी सभागृह येथे सार्वजनिक सभेस उपस्थिती, दुपारी दीड वा. हॉटेल रामा कडे प्रयाण, दुपारी पावणे दोन वा. हॉटेल रामा येथे जेवणासाठी राखीव, दुपारी ३ वा. ५० मि. नी. डॉ. हेडगेवार हॉस्पिटलकडे प्रयाण, दुपारी साडेचार वा. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथे भेट, सायं. साडेपाच वा. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथून विमानतळाकडे प्रयाण व सायं. ६ वा. ५५ मि. नी विमानाने दिल्लीकडे प्रयाण.

संबंधित पोस्ट

गुणवान आणि चारित्र्यवान चिकित्सकांचे निर्माण हा धन्वंतरी जयंतीचामुख्य उद्देश : डॉ. अरुण खैरे 

vishwatmaklokswamivarta

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न*’रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती*भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!*

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा – मंत्री चंद्रकांत पाटील

जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच’ कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !- हिंदु जनजागृती समिती व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची मागणी

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना – निवासी आयुक्त श्वेता सिंघल

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा