vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुणवान आणि चारित्र्यवान चिकित्सकांचे निर्माण हा धन्वंतरी जयंतीचामुख्य उद्देश : डॉ. अरुण खैरे 

गुणवान आणि चारित्र्यवान चिकित्सकांचे निर्माण हा धन्वंतरी जयंतीचामुख्य उद्देश : डॉ. अरुण खैरे

बदनापूर, प्रतिनिधी-भारत आरोग्य संगठनाने भगवान धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने ‘धन्वंतरी पुरस्कार सोहळा’ १८ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे आयोजित केला

यावेळी भारत आरोग्य संगठनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अरुण खैरे यांनीसांगितले की, संस्थेची आजीवन सदस्यता किंवा सेमिनार, वर्कशॉप इत्यादी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि या संस्थेचा मुख्य उद्देश शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणे तसेच आरोग्यासंबंधित ज्ञान जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. कार्यक्रमात डॉ.सुमित श्रीवास्तव आणि डॉ.आदित्यकांत मिश्रा यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.लखनऊ येथील महेश्वर आयुर्वेद केंद्रावर आयोजित कार्यक्रम धन्वंतरी पूजाआणि प्रसाद वितरणासह संपन्न झाला, ज्यात राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अजय

सिंह,सचिव डॉ. अरविंद गुप्ता, राष्ट्रीय प्रमुख डॉ. स्वप्निल कैथवास,महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.नितिन वळवी, उपाध्यक्ष डॉ. केतन दांगट, सचिव डॉ.अनूप थूटे,वित्त प्रमुख डॉ. वैशाली गुप्ता आणि महिला शाखा प्रमुख प्रो.आरती सिंह, डॉ. रजनीश कसोधन, डॉ. श्वेता खैरे व डॉ. विभा राणी रत्नायांचा सक्रिय सहकार्य लाभला.

००००००००००

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयांमधील तपासणी व उपचार हे नि:शुल्क..

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कोस्टल रोड आज पासून २४ तास खुलालवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणारवर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथेबुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

vishwatmaklokswamivarta