vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथेबुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनःमुख्य शासकीय सोहळा सिद्धार्थ उद्यान येथेबुधवारी (दि.१७);मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय सोहळा बुधवार दि.१७ रोजी सकाळी ९ वा. सिद्धार्थ उद्यान येथील स्मृतिस्तंभाजवळ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस हे स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना मानवंदना देतील. स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार, नागरिक आदींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे,सए आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

वारणा धरणात 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्म पुरस्कार-2027 साठी नावे सादर करावीत

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’अभियानात तीन दिवस विशेष मोहीम

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश