vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वारणा धरणात 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा

             सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 32.73 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी इतकी असल्याचे जपसंपदा विभागाने कळविले आहे.

     विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 98.79 (105.25), धोम 13.29 (13.50), कन्हेर 9.71 (10.10), धोमबलकवडी 3.90 (4.08), उरमोडी 9.64 (9.97), तारळी 5.67 (5.85), वारणा 32.73 (34.40), राधानगरी 8.27 (8.36), दूधगंगा 24.72 (25.40), तुळशी 3.44 (3.47), कासारी 2.61 (2.77), पाटगांव 3.52 (3.72), अलमट्टी 120.59 (123).

      सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना धरणातून 1050, धोम 1922, कण्हेर 640, धोम बलकवडी 333, उरमोडी 450, तारळी 1471, वारणा 500, राधानगरी 1400, तुळशी 300, कासारी 250 व अलमट्टी धरणातून 58 हजार 657 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

      विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10.9 (40) व अंकली पूल हरिपूर 12.6 (45.11).

00000

 

संबंधित पोस्ट

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

vishwatmaklokswamivarta

नदीजोड प्रकल्पांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा-नदीजोड प्रकल्पातील कामे कालमर्यादा ठरवून करावीत- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहरातील दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या 290 गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत श्री छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड येथे विसर्जन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta