vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

        सांगली, प्रतिनिधी : शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सप्टेंबर 2026 महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

    उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत सप्टेंबर 2026 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे – उरूण ईश्वरपूर 7 व 21 सप्टेंबर, कोकरूड 7 सप्टेंबर, विटा 2, 9, 22 व 29 सप्टेंबर, कडेगाव 11 व 24 सप्टेंबर, पलूस 15 व 23 सप्टेंबर, आष्टा 10 व 30 सप्टेंबर, आटपाडी 8 सप्टेंबर, जत 4 व 18 सप्टेंबर, शिराळा 17 व 28 सप्टेंबर, तासगाव 1 व 16 सप्टेंबर, कवठेमहांकाळ 3 सप्टेंबर 2026.

संबंधित पोस्ट

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन..

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा..

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील बँकांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta