vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया सख्येंन सहभागी व्हावे. -जिल्हाधिकारी सतोंष पाटील 

आज तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया सख्येंन सहभागी व्हावे. -जिल्हाधिकारी सतोंष पाटील

 

सातारा, प्रतिनिधी सद्याच्या युध्दजन्य परिस्थितीत भरतीय सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदुर” अंतर्गत दिलेले शौर्यपूर्ण योगदान समस्त देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.या पार्श्वभूमीवर,मा.ना.श्री शंभुराज शिवाजीराव देसाई मंत्री पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रशासणाच्या वतीने भरतीय सैन्य दलाचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांच्या मनोबलास बळकटी देण्यासाठी दिनांक २० मे २०२५ मंगळवार रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात येत आहे.सदर रॅली सकाळी ९.०० वाजता गांधी मैदान सातारा येथुन सुरु होवुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोवई नाका सातारा येथे समाप्त होईल .भारतीय सैन्यदलाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व देशभक्तीचा संदेश व्यापकपणे पोहचविण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.या उपक्रमात जिल्हा मुख्यालयातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठया संख्येने सहभगी व्हावे .रॅलीमध्ये युवक मंडळे,शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी,समाजिक संस्था,निवृत्त सैनिक,महिला मंडळे व्यापारी व नागरीक राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

vishwatmaklokswamivarta

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाभव्य आणि मजबूत असावा- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय मिनी सरस २०२५आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांची प्रगती- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

vishwatmaklokswamivarta

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेमध्ये पिकांचे व्यवस्थापन; कृषि विभागामार्फत उपाययोजना जाहिर…

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta