vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

आताची बातमी – बीड जिल्हा चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

 

राज्य प्रतिनिधी-बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने  राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील सहा आरोपींची आज एसआयटी कोठडी संपली  असून सर्व आरोपींना आज बीड येथील जिल्हा न्यायालयात व्हिसीद्वारे हजर केले असता पुन्हा न्यायालयाने सहा आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

सूत्रांची माहिती नुसार-संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. तसेच प्रतिक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांची देखील 12 दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्याने सर्व आरोपींना आज व्हिसीद्वारे कोर्टात हजर केले . सर्व आरोपींना बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटीकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे तलवाडा पोलीस स्टेशनमधून दोन आरोपी, गेवराई पोलीस स्टेशनमधून दोन आरोपी तर माजलगाव पोलीस स्टेशनमधून दोन आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात हजर केले या संपूर्ण हत्या प्रकरणातील  सहा आरोपींना. आजच्या सुनावणीत न्यायालय 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे

संबंधित पोस्ट

महिला व बाल विकास विभाग-भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी 40 रुपये मेहनताना मिळणार,1964 नंतर प्रथमच बदल

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन  जागतिक महिलादिन घरकुलयोजना…

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजन..

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद निवडणुकीतील 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस.🗳️