vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

 

सातारा प्रतिनिधी : फलटण व कोरेगाव तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व कोरेगाव प्रकल्पातील रिक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक महिलांनी 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय फलटण व कोरेगाव येथे सादर करावेत.

फलटणव कोरेगाव तालुक्यातील होणारी पदभरती ही शासन निर्णयाच्या अधिन राहून व गुणवत्तेच्या निकषाधारेच होईल. त्या मुळे अर्जदारांनी वशिलेबाजी किंवा इतर कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. सदर पद भरती संदर्भात आपल्याला कोणत्याही गोष्टीची मागणी केली गेल्यास तात्काळ या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय फलटण व कोरेगाव येथे संपर्क साधावा.0000

संबंधित पोस्ट

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार…

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना; गोदाम, ऑईल मिल आणि प्रक्रिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान

गणेशोत्सवाचा वारसा आता जागतिक डिजिटल संग्रहात; ‘bappa.org’ वर अनुभव, परंपरा आणि आरतीचा ठेवा डिजिटल स्वरुपात जतन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta