vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार

वार्षिक उदयोग पाहणी सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत होणार

सातारा प्रतिनिधी : भारत सरकारच्या धर्तीवर वार्षिक उदयोग पाहणी सन २०२३ – २४ या विषयावर सर्वेक्षण होणार आहे. सदर पाहणी अंतर्गत संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई कार्यालयामार्फत १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ जुलै२०२५ या कालावधी पर्यंत काम पूर्ण करावयाचे आहे. तरी संबंधित कारखान्याच्या आस्थापनांनी या कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांना योग्य ते सर्व सहकार्य असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक यशवंत थोरात यांनी केले आहे.

विश्लेषण कारखान्यांची संख्या स्थिर व कार्यरत भांडवल उत्पादन आणि निव्वळ मूल्यवर्धन यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. तसेच उद्योगांचे जिल्हा उपन्न मधील योगदानही यावरून समजते.

तालुका निहाय कारखान्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. कराड – ८, खंडाळा-12,महाबळेश्वर -१, दहिवडी -१, फलटण -२, सातारा – १८, वाई -३. या तालुक्यातील निवड झालेल्या कारखान्यांना प्रत्येक्ष भेटी देवून माहिती संकलित करण्यात येणार आहे.0000

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक मरळक येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर श्री केदारनाथ धामाचे दरवाजे सर्व भाविकांसाठी विधीवत रीतीने उघडण्यात आले. 

विशेष लेख- कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर-

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

vishwatmaklokswamivarta