vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्याप्रदेश

देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर श्री केदारनाथ धामाचे दरवाजे सर्व भाविकांसाठी विधीवत रीतीने उघडण्यात आले. 

देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर श्री केदारनाथ धामाचे दरवाजे सर्व भाविकांसाठी विधीवत रीतीने उघडण्यात आले.

राज्य प्रतिनिधी

देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर श्री केदारनाथ धामाचे दरवाजे सर्व भाविकांसाठी विधीवत रीतीने  या वैदिक मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींच्या जयघोषात केदारनाथ धामाचे दरवाजे भाविकांसाठी अधिकृतपणे उघडण्यात आले. या पवित्र सोहळ्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते.

यंदाही सालाबादाप्रमाणे या देवभूमीत केदारनाथ धाम यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे

श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माने नटलेल्या या क्षणाने देवभूमीतील आध्यात्मिक परंपरेला पुन्हा उजाळा मिळाला.केदारनाथ धाम आणि चारधाम यात्रा ही आपल्या श्रद्धा, एकता आणि समृद्ध परंपरांचा दिव्य उत्सव आहे. या यात्रांमधून भारताच्या शाश्वत संस्कृतीचे दर्शन घडते.यावर्षी चारधाम यात्रेच्या प्रारंभाच्या निमित्तानं उत्तराखंडला येणाऱ्या सर्व भक्तांना एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. बाबा केदार सर्वांवर आपला आशीर्वाद देत राहोत आणि तुमच्या यात्रा शुभ करोत, हीच प्रार्थना.

संबंधित पोस्ट

आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त; नवजीवनाची सुंदर सुरूवात…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- ना. प्रतापराव जाधव· ‘दिशा’ समितीची बैठक संपन्न· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता…

केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेचा आराखडा तयार होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन रंगणार गोंडवाना विद्यापीठात

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..