vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती

बुलडाणा, प्रतिनिधी : शासकीय अध्यापक महाविद्यालयाकरीता आर्थिक वर्ष 2025-2026 या कालावधीकरीता एक सफाई कामगार आणि पहारेकरी अशी 2 पदे कत्रांटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. यासाठी आवेदनपत्र मागविण्यात आले आहे.

पद भरतीसाठी विहित आवेदनपत्र शासनमान्य कंत्राटदार, पंजीकृत बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्था, लोकसेवा केंद्राकडून द्वि-लिफाफा पद्धतीने मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहे. महाविद्यालयाकडे प्रति शेड्युल 500 रूपयांचा भरणा करून दि. 23 ते 27 जून 2025 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मिळू शकतील. दि. 29 मे 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत मोहोरबंद निविदा स्विकारण्यात येतील. तसेच मोहोरबंद निविदा दि. 30 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता प्राचार्यांचे दालनात उघडण्यात येतील. त्यावेळेस संबंधित निविदाधारकांनी प्राचार्यांच्या दालनात दुपारी 12 वाजता उपस्थित राहावे, यासंबंधी अंतिम निर्णय प्राचार्यांचे राहणार आहे. सदर निविदा महाविद्यालयाचे संकेतस्थळ gcebedbuldan.org.in वर उपलब्ध आहे, असे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एन.बी. चव्हाण यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा! – हिंदु जनजागृती समितीची प्रशासनाकडे मागणी,राष्ट्रघातकी आतंकवादी स्लीपर सेलची सखोल चौकशी करा !

18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार· दिव्याचे देदीप्यमान यश देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस…