vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

अमरावती, प्रतिनिधी: संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अमरावतीच्या एनएसएस हॉल मध्ये येत्या 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

 या मेळाव्यात पुणे जिल्ह्याच्या बारामती येथील पिआजिओ वेहिकल्स प्रा.लि. कंपनी तर्फे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व आयटीआयमधील फिटर,वेल्डर,पेंटर,सीट मेटल वर्कर अभ्यासक्रम उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बायोडेटा व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून यासंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक तथा मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले

  ०००००

संबंधित पोस्ट

मुंबईत उद्यापासून होणार ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 चे आयोजन

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील बँकांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात-२११७ पैकी १४३७ उमेदवारांची प्राथमिक निवड

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मैत्री’ कायदा !एकल खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळणार जलदगतीने

31 ऑक्टोंबर रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत शिर्डी एमआयडीसीत ३ हजार स्थानिक युवकांना रोजगार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta